सातबारा Watch

← कोळेवाडी

Ferfar #1989 · कोळेवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2025-10-10
Objection until
2025-10-25
Certified
—
Gat / Survey
5/2/अ/4
Talathi
कविता मनोहर चव्हाण
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2025 तहसीलदार हवेली सो .यांचे कडिल महसुल अदालत मधील आदेश क्रमांक RTS155/SR/164/2025 आदेश दिनांक : 9/06/2025 नुसार व दुरुस्ती आदेश क्र.RTS155/SR/164/2025 दि.1/07/2025 नुसार मौजे कोळेवाडी येथील नविन सर्वे क्र. 5/2अ/4 मधील खातेदार जगुराज लालचद ओझा ऐवजी जुगराज लालचंद ओसवाल असे नाव दुरुस्त करणेत आले असे.अर्ज फ़ायलीस दाखल असे.