सातबारा Watch

← मांगडेवाडी

Ferfar #4394 · मांगडेवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-05-15
Objection until
2026-06-02
Certified
—
Gat / Survey
5/5/1/5
Talathi
रविंद्र प्रकाश जाधव
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र फेरफाराचा दिनांक : १५/०५/२०२६ आहिल्या सुभाष सूर्यवंशी यांनी अर्ज दिला की, सर्वे नंबर ५/५/१/५ वरील खातेदार कै. सुभाष गणपत सूर्यवंशी हे दिनांक २४/०१/२०२६ रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालील प्रमाणे असत, 1)आहिल्या सुभाष सूर्यवंशी नाते : मुलगी 2)श्वेतांबरी काशिनाथ खोराटे नाते : मुलगी 3)भाग्यश्री विनोद मोरे नाते : मुलगी ४)वीणा किरण रोहिटे नाते : मुलगी पत्नी उषा सुभाष सूर्यवंशी मयत दिनांक ०८/०७/२०२०. परंतु सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोंदणीकृत मृत्युपत्र दुय्यम निबंधक हवेली २० यांचेकडील दस्त क्रमांक ७३०८/ दिनांक २५/०४/२०२३ अन्वये सर्वे नंबर ५/५/१/५ क्षेत्र ० हे ०२ आर हे खालीलप्रमाणे लिहून दिले असे. 1)आहिल्या सुभाष सूर्यवंशी यांना ० हे ०१०० आर २)श्वेतांबरी काशिनाथ खोराटे यांना ० हे ००५० आर ३)भाग्यश्री विनोद मोरे यांना ० हे ००५० आर यांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.