Ferfar #2195 · वडाची वाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-21
- Objection until
- 2026-10-09
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/2
- Talathi
- अतुल सुनिल माने
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/09/2026
लिहुन देणार:-
उषा प्रभात कुलकर्णी व नेहा राजीव कुलकर्णी यांचे तर्फे कु.मु.म्हणून व स्वताकरीता राजीव प्रभात कुलकर्णी (खाता क्रमांक1584) यांचे सर्व्हे क्रमांक 32/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7126 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 3000 चौ.फुट म्हणजेच 278.81 चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
उषा महाजन (खाता क्रमांक :-5703) सर्व्हे क्रमांक 32/2 लागवडीयोग्य क्षेत्र 3000 चौ.फुट म्हणजेच 278.81 चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हवेली 9 (कात्रज) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5303 दिनांक 26/07/2019 प्रमाणे रक्कम रुपये 1010996/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.