Ferfar #2210 · वडाची वाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/4अ
- Talathi
- अतुल सुनिल माने
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : संत सोपानकाका सहकारी बँक लि सासवड शाखा हांडेवाडी, पुणे तर्फे बँक प्रतिनिधी प्रविण शंकर ननावरे
गहाणखत लिहुन देणार : निवृत्ती ज्ञानोबा बांदल रा. वडाची वाडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 31982-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/4अ क्षेत्र 0.0450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निवृत्ती ज्ञानोबा बांदल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 11000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.