Ferfar #4659 · होळकरवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-03-18
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/2/1
- Talathi
- अमित रमेश निकम
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/03/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/02/2026
आदेश : मा. तहसिलदार कार्यालय हवेली पुणे (कुळकायदा शाखा) यांचेकडील क्र.तहक/एसआर/8/2025 दिनांक 15/10/2025 नुसार मौजे होळकरवाडी येथील स.नं. 41/2/1 मधील क्षेत्र 0 हे 10 आर क्षेत्राबाबत मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन चे कलम 43 अन्वये इतर हक्कात दाखल असलेला नियंत्रित सत्ता प्रकार व सक्षम प्राधिकार्याचे पूर्व परवानगी शिवाय हस्तातरणास बंदी कुळ कायद्याने प्राप्त जमीन शेरा कमी करणेबाबत आदेश प्राप्त झाल्याने त्यानंतर फेरफार क्र. 2739 नुसार 41/2/1 पैकी 0 हे 30.60 आर क्षेत्रापुरता कुळकायदा कलम 43 चा शेरा कमी केलेला आहे तसेच फेरफार क्र. 2831 नुसार 41/2/1 पैकी 0 हे 4400 आर क्षेत्रापुरता कुळकायदा कलम 43 चा शेरा कमी केलेला आहे व मा. उपविभागीय अधिकारी पुणे यांचेकडील क्र.43/एसआर/38/2013 दिनांक 24/07/2013 अन्वये 41/2/1 पैकी 0 हे 30.60 आर व मा. उपविभागीय अधिकारी पुणे यांचेकडील क्र.43/एसआर/74/2013 दिनांक 7/03/2014 अन्वये 41/2/1 पैकी 0 हे 44.00 आर क्षेत्रापुरता कुळकायदा कलम 43 चा शेरा कमी केलेला आहे त्यामुळे वरील प्रमाणे स.नं. 41/2/1 च्या 0 हे 10.000 आर साठी हिस्स्यास दाखल असलेला कुळ कायदा कलम 43 हा शेरा कमी झाल्याने इतर हक्कातील मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन चे कलम 43 अन्वये इतर हक्कात दाखल असलेला नियंत्रित सत्ता प्रकार व सक्षम प्राधिकार्याचे पूर्व परवानगी शिवाय हस्तातरणास बंदी कुळ कायद्याने प्राप्त जमीन शेरा कमी केला व त्यामुळे भुधारणा पद्धती भोगवटादार वर्ग-2 ची भोगवटादार वर्ग-1 केली. नोंद आदेशावरुन केली असे. आदेश दफ्तरी दाखल असे.