Ferfar #4859 · होळकरवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 123/2
- Talathi
- अमित रमेश निकम
- First seen
- 42h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बैंक लिमिटेड तर्फे ऑथोराईज सिग्नेटरी तेजस रामचंद्र पवार
गहाणखत लिहुन देणार : यल्लप्पा कल्लप्पा सन्नके रा. होळकरवाडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 12 (कोंढवा बुद्रुक) यांचेकडील दस्त क्रमांक 29687-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1780000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 123/2 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यल्लप्पा कल्लप्पा सन्नके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1780000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.