सातबारा Watch

← होळकरवाडी

Ferfar #4882 · होळकरवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
124/2
Talathi
अमित रमेश निकम
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 आदेश :- मा. तहसिल कार्यालय हवेली पुणे यांजकडील आदेश क्र.RTS/एसआर/91/2023 दिनांक 11/09/2026 नुसार मौजे होळकरवाडी येथील स.नं.124/2 मधील इतर अधिकारातील अनुसया भगवानदास राठोड हे नाव कमी करुन 7/12 कब्जेदार सदरी भानुदास शंकर झांबरे यांचे 0.0093 हे आर चौ मी क्षेत्र कमी करुन अनुसया भगवानदास राठोड क्षेत्र 0.0093 हे आर चौ मी नाव दाखल केले. नोंद आदेशावरुन केली असे. आदेश दप्तरी दाखल असे.