सातबारा Watch

← पेठ

Ferfar #3463 · पेठ

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
102
Talathi
महादेव श्रीराम भारती
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : संत सोपानकाका सह बँक लि., सासवड तर्फे कर्मचारी श्री. राहुल बाळासो हंबीर गहाणखत लिहुन देणार : तयाजी बाबासो चौधरी रा. पेठ यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 29021-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102 क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तयाजी बाबासो चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.