Ferfar #3466 · पेठ
हवेली, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-07 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8
- Talathi
- महादेव श्रीराम भारती
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा अनुसया (अजित) नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे हाडको रोड, सासवड ता.पुरंदर जि.पुणे यांचेकडील, मालमत्तेवर संस्थेच्या नावाची नोंद करण्याचा आदेश जा.क्र./वि व अधी/१५६/२३९/२०२६ दिनांक १०/०९/२०२६ प्राप्त झालेवरून मौजे पेठ येथील गट नंबर/ सर्वे नंबर ८ मधील खातेदार श्री. शिवाजी किसन चौधरी यांचे क्षेत्रावर इतर हक्कात रक्कम रुपये २६८३१४५/- चा बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.