Ferfar #8175 · थेऊर
हवेली, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026लिहून देणार : महाराष्ट्र शासन , सहायक राज्यकर आयुक्त वस्तू व सेवा कर विभाग येरवडा, पुणे
लिहून घेणार : यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर लि.
यांनी सर्व्हे क्रमांक : 1,2,5,6,7,8,9,10,11,12,13,14,15,16,17,18,19,20,21,22,23,24,25,26,27,28, 29,32,34,36,37,41/1 वरील फेरफार क्र.3786,6750 फेरफार क्रमांकाने दाखल असलेल्या बोजाची विक्रीकराची/ऊस खरेदी कराची कोणतीही थकबाकी प्रलंबित नसलेबाबतचे महाराष्ट्र शासन , सहायक राज्यकर आयुक्त वस्तू व सेवा कर विभाग येरवडा, पुणे यांचेकडील दि.28/9/2026 रोजीचे क्र.सराआ/वसूली/मुल्यवर्धित/बोजा/ब-212 पुणे प्राप्त पत्रान्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. सदरचे सर्व फेरफार ई आज्ञावलीत कमी करण्यास उपलब्ध होत नसलेने offline फेरफार घेतला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.