सातबारा Watch

← थेऊर

Ferfar #8202 · थेऊर

हवेली, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
175/1
Talathi
सरला देविदास पाटील
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : कु.का.70ब/एसआर/06/2025 आदेश दिनांक : 29/06/2026 मा.तहसिलदार सो.लोणी काळभोर यांचेकडील दि. 29/06/2026 रोजीचा आदेश क्र कु.का.70ब/एसआर/06/2025 प्राप्त झालेने आदेशान्वये मौजे थेऊर येथील गट क्र.175/1 या शेतजमीन मिळकतीतील इतर हक्कातील साधे कुळ आबा रामा कुंजीर हे कुळ नसल्याचा ठराव करण्यात आलेने आबु रामा कुंजीर मयत वारस यांची नावे आदेशाप्रमाणे कमी केली असे. आदेश फाईलीस दाखल असे.