सातबारा Watch

← कुंजीरवाडी

Ferfar #6603 · कुंजीरवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-10
Objection until
2026-11-12 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
158/1, 665
Talathi
मयूर मदन शेवाळे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 हक्कसोड पत्र लिहुन देणार:- इंदुमती बापू मेटे ,ताई गणेश बिचकुले ,यशवंत रघुनाथ शिंगटे ,रोहिणी शिवाजी टकले ,सरस्वती रघुनाथ शिंगटे (खाता क्रमांक 906) गट क्रमांक 158/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2450 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी हक्कसोड लिहुन घेणार:- यशवंत रघुनाथ शिंगटे (खाता क्रमांक :-3334) गट क्रमांक 158/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हवेली 6 (लोणीकाळभोर) जिल्हा पुणे यांचेकडील हक्कसोड दस्त क्रमांक 23723 दिनांक 14/08/2026 प्रमाणे विनामूल्य हक्कसोड दिल्याने हक्कसोडपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.