सातबारा Watch

← कुंजीरवाडी

Ferfar #6767 · कुंजीरवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
678
Talathi
मयूर मदन शेवाळे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- तुळशीराम साहेबराव तुपे,मुक्ताबाई साहेबराव तुपे ,दिलीप साहेबराव तुपे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 678 खाता क्रमांक 702 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार : अवधुत गंगाराम चांगिरे ,आम्रु मन्या राठोड ,निलेश कमलाकर सुर्यवंशी - - -, (खाता क्रमांक :-3335) लिहुन देणार:- किशोर अरुण औताडे ,गणेश महादेव काळभोर ,गणेश महादेव काळभोर. ,धर्मराज भाऊराव सायकर ( माळी ) यांचे गट क्रमांक 678 खाता क्रमांक 2660 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार : अशोक भागवत जाधव. ,चंद्रकांत शामराव इंगळे ,दत्ता बब्रुवान सुर्यवंशी ,हनुमंत गंगाराम जाधव (खाता क्रमांक :-3336) यांना दुय्यम निंबधक हवेली 9 (कात्रज) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2491 दिनांक 15/03/2013 प्रमाणे रक्कम रुपये 595000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.