Ferfar #22924 · उरुळी कांचन
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 820
- Talathi
- प्रियंका थानसिंग सुंदर्डे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि, मुंबई शाखा उरुळीकांचन करिता अधिकृत प्रतिनिधी श्री गणेश जयसिंग मोरे
गहाणखत लिहुन देणार : बाजीराव लक्ष्मण शेरकर रा. उरुळी कांचन यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 30473-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 820 क्षेत्र 0.0350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाजीराव लक्ष्मण शेरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.