सातबारा Watch

← उरुळी कांचन

Ferfar #22927 · उरुळी कांचन

हवेली, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
1295
Talathi
प्रियंका थानसिंग सुंदर्डे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : गौ ख /एसआर /04/2026 आदेश दिनांक : 22/09/2026 मा. अपर तहसिलदारसो लोणी काळभोर यांचेकडील क्रमांक गौख/एसआर/04/2026 दिनांक 22/09/2026 रोजीच्या आदेशान्वये मौजे उरुळी कांचन येथील गट नंबर 1295 वरील इतर अधिकारातील गौणखनिज बोजा रक्कम रुपये 148513/- चा बोजाची रक्कम दिनांक 25/11/2025 रोजी चलन क्रमांक GRNMH012176432202526M अन्वये शासन दरबारी जमा केल्याने व दिनांक 16/09/2026 रोजी रक्कम रुपये 37128/- हि चलन क्रमांक MH010363454202627M शासन दरबारी जमा केल्याने फेरफार क्रमांक 21481 अन्वये दाखल करनेत आलेला बोजा कमी केला असे. आदेशावरून नोंद करून आदेश फायलीस दाखल असे