सातबारा Watch

← उरुळी कांचन

Ferfar #22928 · उरुळी कांचन

हवेली, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
1196
Talathi
प्रियंका थानसिंग सुंदर्डे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : गौ ख /एसआर /05/2026 आदेश दिनांक : 05/10/2026 मा. अपर तहसिलदारसो लोणी काळभोर यांचेकडील क्रमांक गौख/एसआर/05/2026 दिनांक 05/10/2026 रोजीच्या आदेशान्वये मौजे उरुळी कांचन येथील गट नंबर 1296 वरील इतर अधिकारातील गौणखनिज बोजा हा दिनांक 28/09/2026 रोजीरक्कम रुपये 240800/- चलन क्रमांक MH010960661202627M शासकीय तिजोरीत जमा केल्याने फेरफार क्रमांक 17467 अन्वये दाखल करणेत आलेला बोजा कमी केला असे. आदेशावरून नोंद करून आदेश फायलीस दाखल असे