Ferfar #7770 · सोरतापवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37
- Talathi
- महादेव श्रीराम भारती
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ली शाखा कोथरूड पुणे तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर सुशांत अंकुश पाटोळे
गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र मधुकर चौधरी रा. सोरतापवाडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 4 (कोथरूड) यांचेकडील दस्त क्रमांक 23651-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र मधुकर चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.