Ferfar #7772 · सोरतापवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 550/1
- Talathi
- महादेव श्रीराम भारती
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मुथूट हाऊसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड तर्फे अधिकृत अधिकारी श्रीशैल्य होडगे
गहाणखत लिहुन देणार : भारत नारायण कोळी रा. सोरतापवाडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 30484-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1132098.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 550/1 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारत नारायण कोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1132098.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार पूजा अक्षय कोळी (खाता क्रमांक :- 11901) ,
कर्ज घेणार अक्षय भारत कोळी (खाता क्रमांक :- 11901) ,