Ferfar #7779 · सोरतापवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 306
- Talathi
- महादेव श्रीराम भारती
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्नाटक बँक लिमिटेड.शाखा लोणी काळभोर
गहाणखत लिहुन देणार : अमर मुरलीधर गाढवे ,अमित मुरलिधर गाढवे ,अरुणा मुरलीधर गाढवे रा. सोरतापवाडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 31096-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 306 क्षेत्र 0.6275 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमर मुरलीधर गाढवे ,अमित मुरलिधर गाढवे ,अरुणा मुरलीधर गाढवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.