सातबारा Watch

← आळंदी म्हातोबाची

Ferfar #12355 · आळंदी म्हातोबाची

हवेली, पुणे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
130, 217, 218, 221, 225, 227, 507, 54
Talathi
शिवाजी दामोधरराव देशमुख
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 बाजुस दाखल केलेल्या ग नं. 130,217,218,225,227,507,54,221 च्या जमीनीचे खातेदार बाळासाहेब दगडु शिवरकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाळासो दगडु शिवरकर ऐवजी बाळासाहेब दगडु शिवरकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज अपर तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा. अपर तहसिलदार सो लोणी काळभोर यांचेकडील आदेश क्र. RTS-155/एस आर/152/2026 दि.21/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र RNI No.MAHBIL/2012/48006 Reg.No. PCE/068/2013/15 दि.14/08/2025 ते दि. 20/08/2025 रोजीच्या राजपत्रातील ( P-2550908 ) पाहता बाळासो दगडु शिवरकर ऐवजी बाळासाहेब दगडु शिवरकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे.