Ferfar #5207 · तरडे
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 550
- Talathi
- विनायक संजय शिंदे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कल्पवृक्ष ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित
गहाणखत लिहुन देणार : संगिता सुभाष मेमाणे ,सागर सुभाष मेमाणे ,सुभाष दिनकर मेमाणे रा. तरडे यांनी दुय्यम निबंधक हवेली 10 (बिबवेवाडी) यांचेकडील दस्त क्रमांक 32108-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 550 क्षेत्र 0.9575 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगिता सुभाष मेमाणे ,सागर सुभाष मेमाणे ,सुभाष दिनकर मेमाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.