सातबारा Watch

← शिंदवणे

Ferfar #11195 · शिंदवणे

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
201
Talathi
आनंद काळबा ढगे
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 05-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 10-10-2026 लिहुन देणार:- अवधेश कुमार शिवबालक गुप्ता यांचे गट/सर्व्हे क्रमांक201 खाता क्रमांक 4792 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार : बासित जाफर मौजन , (खाता क्रमांक :-4866) यांना दुय्यम निंबधक हवेली 6 (लोणीकाळभोर) जिल्हा पुणे यांचेकडील चूक दुरुस्ती पत्र (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 26781 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 307000 घेऊन खरेदी दिली.सदर लिहून देणार यांनी दु. निबंधक. हवेली ६ यांचेकडील खरेदी दस्त क्र ९३८४/२०१९ दि. १९/९/२०१९ अन्वये खरेदी दिली असून या दस्त्तात खरेदीखत असे नमूद केले असून ते अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री असे वाचण्यात यावे येणेप्रमाणे दुरुस्ती दस्त असे. दुय्यम निंबधक हवेली 6 (लोणीकाळभोर) जिल्हा पुणे यांचेकडील चूक दुरुस्ती पत्र (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 26781 दिनांक 11/09/2026 व अर्जावरून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.