सातबारा Watch

← शिंदवणे

Ferfar #11214 · शिंदवणे

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
790/3
Talathi
आनंद काळबा ढगे
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : आनंद श्रावण गायकवाड रा. शिंदवणे यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 30357-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 790/3 क्षेत्र 0.0287 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंद श्रावण गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : रूपाली आनंद गायकवाड (खाता क्रमांक :- ) ,