Ferfar #20815 · धायरी
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/25
- Talathi
- प्रकाश तुकाराम राठोड
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
विठ्ठल गणपती पाखरी व वनिता अनंत अंग्रोळकर (खाता क्रमांक 10321) यांचे मौजे धायरी येथील गट/सर्व्हे क्रमांक 17/25 (यासी जुना सर्व्हे क्रं 35/25) मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0837 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0160 हे.आर.चौ.मी (म्हणजेच 1725 चौ.फुट) हे त्यांनी
लिहुन घेणार :
ज्योतिबा महादेव घाडी , (खाता क्रमांक :-14542) यांना दुय्यम निंबधक हवेली 9 (कात्रज) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10181 दिनांक 31/12/2018 प्रमाणे रक्कम रुपये 450000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.