Ferfar #13812 · म .कर्वेनगर
हवेली, पुणे · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-31
- Objection until
- 2026-09-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 47/2/1, 53/1/2अ/2, 53/1/2अ/2/2/1
- Talathi
- मलखानसिंग मंगलसिंग साबळे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 31/08/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/08/2026संतोष विठोबा शेडगे यांनी अर्ज सादर केला की, मौजे कर्वेनगर येथील बाजूस दाखल जमिनीचे हक्कसोड करून देणार :- १.सावित्रीबाई उर्फ लक्ष्मीबाई रामभाऊ खोपडे २.कमाल दिलीप सातपुते ३.सरस्वती सुरेश थरकुडे ४.पार्वती गजानन घुले ५.निर्मला अनिल पडवळ ६.लीला नितीन उरीट यांनी हक्कासोड करून घेणार :- संतोष विठोबा शेडगे यांना मा.दुय्यम निबंधक हवेली-१० ( बिबेवाडी ) यांचेकडील दस्त क्र.२९८९/२०११ दिनांक १४-०३-२०२६ रोजीच्या दास्ता अन्वये विनामोबदला हक्कासोड पत्र करून दिलेल्ने नों७/१२ सदरी द केली असे. अर्ज, मा. तहसिलदारसो. हवेली यांचे कार्यालय कडील पत्र क्र. हनो/कावि/१९३५/२०२६, दिनांक ०४/०८/२०२६ व दस्तानुसार नोंद, कागदपत्र फायलीस दाखल असे.