सातबारा Watch

← कोथरुड

Ferfar #22939 · कोथरुड

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
77/4/5अ/1
Talathi
रामकृष्ण तुळशीराम कारंडे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार :- सुरेश महिपती बांदल यांचे सर्व्हे क्रमांक 77/4/5अ/1 खाता क्रमांक 10570 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार :- संतोष पंढरीनाथ बांदल यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.हवेली 22 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 21778 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच नमूद दस्तात मौजे कोथरूड येथील जमीन स. नं. ७९/4/5अ/1 या मिळकतीचा उल्लेख केलेला आहे, परंतु मौजे कोथरूड या गावी २२९२४ अन्वये गाव वाडी विभाजन झाले असल्याने, नवीन आकारबंदप्रमाणे जमीन स. नं. ७९/4/5अ/1 यास नवीन जमीन स. नं. ७७/4/5अ/1 अशी दुरुस्ती करण्यात आली आहे. सबब सूची क्र. २ व फेरफार क्र. २२९२४ अन्वये नोंद घेऊन कागदपत्र फायलीस दाखल असे.