सातबारा Watch

← भुसारी कॉलनी

Ferfar #22929 · भुसारी कॉलनी

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
34/16/अ, 34/17/अ1, 34/17ब/18, 34/2/18अ, 35/11
Talathi
परशुराम हनमंत शेलार
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार :- शिरीष धोंडीराम फडके तर्फे दस्तावेज प्रवेशासाठी कु. मु. चंद्रकांत बाबुराव धुमाळ यांनी सर्व्हे क्रमांक 34/16/अ, 34/17/अ1, 34/2/18अ, 34/17ब/18 व 35/11 या सामाईक मिळकती मधील अविभाज्य हिस्स्याचे क्षेत्र ३००० चौ. फू. म्हणजेच २७८.८५ चौ. मी. हे त्यांनी लिहुन घेणार :- विकास दत्तात्रय उभे यांना दुय्यम निंबधक हवेली 13 (एरंडवणा) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 27737/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.