सातबारा Watch

← बाणेर

Ferfar #25644 · बाणेर

हवेली, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
36/1/1
Talathi
सचिन देवाप्पा काळेल
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 मा.उपविभागीय अधिकारी हवेली ता.हवेली जि.पुणे यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपील/874/2025 दिनांक 10/06/2026 अन्वये मौजे बाणेर ता.हवेली जि.पुणे येथील स.नं. 36/1/1 मधील फेरफार क्र. 24406 हि नोंद रद्द करण्याचा आदेश झाल्याने 7/12 वरील फेरफार क्र. 24406 अन्वये दाखल झालेले साई स्पेसकॉन तर्फे भागीदार सुभाष तिपन्ना नेलगे व शिवकुमार तिपन्ना नेलगे यांचे नाव कमी करून अमोल आबासाहेब खोत, गणपतराव नानासाहेब खोत व सुप्रिया मोहनराव खोत यांची नावे दाखल केली असे. मा.उपविभागीय अधिकारी हवेली ता.हवेली जि.पुणे यांचेकडील आदेशावरून नोंद घेतली असे. आदेश फाईलीस दाखल असे.