Ferfar #25652 · बाणेर
हवेली, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 38/80
- Talathi
- सचिन देवाप्पा काळेल
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026
मा.तहसिलदार कार्यालय हवेली ता.हवेली जि.पुणे यांचेकडील आदेश क्र.84क/एसआर/30/2026 दिनांक 27/07/2026 अन्वये मौजे बाणेर ता.हवेली जि.पुणे येथील स.नं.38/80 मधील इतर अधिकारातील ७/१२ वरील कुळकायदा कलम 84 क स पात्र असा शेरा कमी करण्याचा आदेश झाल्याने 7/12 वरील शेरा कमी केला असे. मा.तहसिलदार कार्यालय हवेली ता.हवेली जि.पुणे यांचेकडील आदेशवरून नोंद घेतली असे. आदेश फाईलीस दाखल असे.