सातबारा Watch

← बाणेर २

Ferfar #25633 · बाणेर २

हवेली, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
131/1/2पै
Talathi
अमोल युवराज कदम
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 तहसिलदार कार्यालय हवेली ता.हवेली जि.पुणे यांचेकडील आदेश क्र.हनो-2/एसआर/88/2026 दिनांक 22/07/2026 नुसार मौजे बाणेर ता.हवेली जि.पुणे येथील स.नं. 233/1/2पै वाडी विभाजन फेरफार क्र. 25620 नुसार नवीन स.नं.131/1/2पै या मिळकतीचे 7/12 मधील मंजूर फेरफार क्र. 17853 नुसार राणे करंदीकर डेव्हलपर्स तर्फे भागीदार मिलिंद पीतांबर राणे यांनी सदर फेरफार नुसार खरेदी क्षेत्र 0 हे 06.11 आर एवढे खरेदी केले होते परंतु मंजूर फेरफार क्र. 17853 नुसार राणे करंदीकर डेव्हलपर्स तर्फे भागीदार मिलिंद पीतांबर राणे यांच्या नावा समोरील क्षेत्र 0 हे 06.17 आर एवढे लागले आहे 0 हे 00.06 आर हे क्षेत्र कमी करणेचा आदेश प्राप्त राणे करंदीकर डेव्हलपर्स तर्फे भागीदार मिलिंद पीतांबर राणे यांच्या नावा समोरील क्षेत्र कमी केले असे. उक्त आदेशान्वये 7/12 सदरी नोंद दाखल केली असे. आदेश फाईलीस दाखल असे.