सातबारा Watch

← बाणेर २

Ferfar #25648 · बाणेर २

हवेली, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
113/1अ, 113/1ब
Talathi
अमोल युवराज कदम
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 वृंदा शरद बाळ यांनी अर्ज दिला कि, मौजे बाणेर ता.हवेली जि.पुणे येथील स.क्र. 215/1अ व 215/1ब वाडी विभाजन फेरफार क्र. 25620 नुसार नवीन स.नं.113/1अ व 113/1ब मध्ये यश समृद्धी प्रोकॉर्प एलएलपी तर्फे ऑथोराइज्ड सिग्नेटोरी/डायरेक्टर संदिप रामचंद्र ताम्हाणे व यश समृद्धी प्रोकॉर्प एलएलपी तर्फे ऑथोराइज्ड सिग्नेटोरी/डायरेक्टर शिरीश तुकाराम बोरावके यांचे नावे क्षेत्र 0 हे 09.85 आर असून MINISTRY OF CORPORATE AFFAIRS LLPIN NO.ABA-4961, DEED OF SURRENDER व LLP FORM NO.3 नुसार यश समृद्धी प्रोकॉर्प एलएलपी तर्फे ऑथोराइज्ड सिग्नेटोरी/डायरेक्टर संदिप रामचंद्र ताम्हाणे व यश समृद्धी प्रोकॉर्प एलएलपी तर्फे ऑथोराइज्ड सिग्नेटोरी/डायरेक्टर शिरीश तुकाराम बोरावके यांचे नाव कमी करून नवीन भागीदार यश समृद्धी प्रोकॉर्प एलएलपी तर्फे ऑथोराइज्ड सिग्नेटोरी/डायरेक्टर वृंदा शरद बाळ व यश समृद्धी प्रोकॉर्प एलएलपी तर्फे ऑथोराइज्ड सिग्नेटोरी/डायरेक्टर शरद दत्तात्रय बाळ यांचे नाव दाखल केले असे. अर्जदाराचा अर्ज, रिटायरमेन्ट डीड, भागीदारी संस्थेचे पत्र यावरून नोंद दाखल केली असे.सर्व कागदपत्रे फाईलीस दाखल असे.