सातबारा Watch

← कळस

Ferfar #6491 · कळस

हवेली, पुणे · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-10
Objection until
2026-09-01
Certified
—
Gat / Survey
116/5
Talathi
सतिश कैलास पलांडे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र माहिती मिळालेचा दिनांक:- 06-08-2026 फेरफाराचा दिनांक:- 10-08-2026किरण रामचंद्र सोनीवाल, यांनी अर्ज दिला की, कै. कोंडाजी तुकाराम पवार हे दिनांक 04/03/1989 रोजी मयत झाले असुन त्यांनी नोंदणीकृत मृत्युपत्र दिनांक. 01/12/1978 रोजी त्यांनी त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- रामचंद्र खुशालचंद सोनीवाल (खाता क्रमांक :-10627) यांना सर्व्हे क्रमांक 116/5 मधील मिळकत हि दुय्यम निंबधक हवेली 2 जिल्हा पुणे यांचेकडील नोंदणीकृत मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 2014/१९७८ दिनांक 01/12/1978 रोजी या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली. अर्ज, मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला व Civil M. A. No. 319 Of 2026 Date 08/05/2026 रोजीच्या आदेशावरुन नोंद केली असे. अर्ज व इतर सर्व कागदपत्रे दप्तरी दाखल असे.