सातबारा Watch

← कळस

Ferfar #6515 · कळस

हवेली, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
124/2/1
Talathi
सतिश कैलास पलांडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.हनो2/155/एसआर/22/२०२६ आदेश दिनांक : 14/08/2026 मा.तहसीलदार साहेब हवेली,ता.हवेली जि.पुणे यास कडील आदेश क्र.हनो2/155/एसआर/22/२०२६ दि.14/08/2026 नुसार मोजे कळस ता.हवेली जि.पुणे येथील सर्वे नं.124/2/1वर फेरफार २३७५चा अंमल देणे बाबत आदेश दिला असून त्या नुसार सर्वे नं.124/2/1 मध्ये साराम्मा फिलिप्स यांचे नावे 0.02आर क्षेत्र दाखल केले असे.तसेच इतर हक्कात ८४ क स पात्र शेरा दाखल केले असे. आदेश प्रमाणे नोंद केली असे.आदेश फाईलीस दाखल.