सातबारा Watch

← नऱ्हे

Ferfar #10944 · नऱ्हे

हवेली, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
25/10/2
Talathi
BHIMRAO SHESHERAO SHINDE
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : राजर्षी शाहू सहकारी बँक लि, कोथरूड शाखा लिहुन देणार : रंजना अंकुश खेडेकर , सचिन अंकुश खेडेकर , सुधीर अंकुश खेडेकर यांचे मौजे नऱ्हे येथील सर्वे नंबर 25/10/2 (यासी जुना सर्व्हे क्रं 54/10/2) यांनी दुय्यम निबंधक हवेली 2 (कसबा पेठ) यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 26862 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 02.50 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंजना अंकुश खेडेकर ,सचिन अंकुश खेडेकर ,सुधीर अंकुश खेडेकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 07/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 25/10/2.