सातबारा Watch

← नऱ्हे २

Ferfar #10933 · नऱ्हे २

हवेली, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
14/1/21
Talathi
BHIMRAO SHESHERAO SHINDE
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : आवास फ़ायनान्सीअर्स लिमिटेड , पुणे लिहुन देणार : सुप्रिया जनार्दन शिळीमकर व चिरंतर राजेंद्र्कुमार जाधव रा. नऱ्हे २ जुना सर्व्हे क्रमांक 19/1/21 नवीन सर्व्हे क्रमांक 14/1/21 ( नऱ्हे २ )यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 25542 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री सुप्रिया जनार्दन शिळीमकर , चिरंतर राजेंद्र्कुमार जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.