सातबारा Watch

← खराडी 1

Ferfar #30631 · खराडी 1

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
32/2/1
Talathi
गुंजन शांताराम केसरकर
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मे गोदरेज फायनान्स लिमिटेड तर्फे अधिकृत सही करणार राजकुमार चौहान गहाणखत लिहुन देणार : सुभाष चंद्रराव शिंदे रा. खराडी 1 यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 29996-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 23300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/2/1 व/2/3 क्षेत्र 0.0480 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष चंद्रराव शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 23300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 32/2/1 व/2/3