सातबारा Watch

← खराडी 1

Ferfar #30644 · खराडी 1

हवेली, पुणे · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
42/1/2
Talathi
गुंजन शांताराम केसरकर
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07-10-2026 लिहुन घेणार : जनहित नागरी सहकारी पतसंस्था, येरवडा पुणे 411006 लिहुन देणार : चंद्रकांत नारायण कोऱ्हाळे   रा. खराडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 16 (धायरी) यांचेकडील दस्त क्रमांक 21407/2026 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42/1/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत नारायण कोऱ्हाळे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 058/2026-27 दिनांक 07/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.