Ferfar #30566 · खराडी २
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/1/1
- Talathi
- गुंजन शांताराम केसरकर
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : गोदरेज फायनान्स लिमिटेड तर्फे अधिकारी अंकिता
गहाणखत लिहुन देणार : यशवंत गणपत रणसिंग रा. खराडी २ यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 30147-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3464000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/1/1 क्षेत्र 0.0186 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशवंत गणपत रणसिंग यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3464000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
प्रविण यशवंत रणसिंग (खाता क्रमांक :- 1360) ,