Ferfar #39073 · चिखली
हवेली, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-27
- Objection until
- 2026-09-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 689
- Talathi
- साहेराबी अबूबकर मलबारी
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/08/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 25/08/2026
लिहुन घेणार : केंद्रिय वस्तु एवं सेवाकर पुणे -१ के प्रधान आयुक्त का कार्यालय, जी एस टी भवन ४ १ ए ससून रोड वाडिया कॉलेज के सामने पुणे यांनी इक्बाल ख्वॉजाहुसेन संगम रा. चिखली यांचे नावे रक्कम रुपये 87952326.00/- चा बोजा गट नंबर/ सर्वे नंबर 689 वर बोजा दाखल करणेबाबत केंद्रिय वस्तु एवं सेवाकर पुणे -१ के प्रधान आयुक्त का कार्यालयअर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र २ ३ ७ १ /२ ० २ ६ दिनांक 13/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 87952326.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.