सातबारा Watch

← चिखली

Ferfar #39111 · चिखली

हवेली, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-01
Objection until
2026-09-23
Certified
—
Gat / Survey
689
Talathi
साहेराबी अबूबकर मलबारी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र आरटीएस/अपील/178/2025 आदेश दिनांक : 20/05/2026 मा उपविभागीय अधिकारी यांचेकडील आदेश क्र आरटीएस/अपील/178/2025 दि 20/05/2026 अन्वये बाजूस दाखल केलेली जमीन गट नं 689 मधील फेरफार क्र 36587 हि नोंद रद्द केल्यामुळे खरेदी घेणार इक्बाल ख्वॉजाहुसेन संगम यांचे नाव कमी करून खरेदी देणार रमेश गणपत मोरे यांचे नावे पूर्ववत क्षेत्र दाखल केले असे.आदेशावरून नोंद केली आदेश दप्तरी दाखल असे.