सातबारा Watch

← चिखली

Ferfar #39226 · चिखली

हवेली, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
1648
Talathi
साहेराबी अबूबकर मलबारी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 ताबापावती नोंद :- अधिकारी : मा.उपसंचालक, नगररचना व विकास विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका पत्र क्रमांक : नरवि/कावि/40/56//2026 पत्र दिनांक : 29/09/2026 ताबा पावती लिहुन देणार :-बाबूराव नाथा लोंढे व इतर यांचे तर्फे कुमु धारक मे रोहन असोसीएट्स तर्फे प्रोप्रा म्हणून सचिन बापुराव खुपसे यांनी ताबा पावती लिहुन घेणार :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर्फे उपसंचालक, नगररचना तर्फे उपअभियंता अशोक बबनराव कुटे (खाता क्रमाक 6817) यांना बाजुस दाखल मौजे चिखली येथील जमीन ग नं 1648 पैकी या मिळकतीतील सोबतच्या नकाशात हिरव्या रंगाने निर्दिष्ट केलेली पिंपरी चिंचवड मनपाच्या वाढीव हद्दीच्या मंजुर विकास योजनेतील दोन 12.00 मी. रस्ते व त्यांची गोलाईने बाधित क्षेत्र 82.25 चौ क्षेत्र लिहुन दिले असे. मा.उपसंचालक, नगररचना पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचेकडील पत्र क्र. नरवि/कावि/40/56/2026, F/PCMC/TOWN Planning 2026/00007387 दि.10/04/2026 वरुन व मा. सह दुय्यम निबंधक हवेली क्र.05 यांचेकडील दस्त क्र. 18460/2026 दस्त दिनांक 18/08/2026 रोजीचा दस्ताचे सत्य प्रतीवरून केली असे. वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे फायलीस दाखल केली असे.