Ferfar #39273 · चिखली
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 648
- Talathi
- साहेराबी अबूबकर मलबारी
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-किसन गणपत जाधव यांनी बाजूस दाखल केलेली जमीन गट न 648 क्षेत्र 00 हे 50 आर पैकी क्षेत्र 00 हे 12.5 आर
लिहुन घेणार :श्रीपती गणपत जाधव , (खाता क्रमांक :-17387)यांना खरेदी दिले असे दुय्यम निंबधक हवेली 8 (येरवडा) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक p1582 दिनांक 15/05/1992 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच सदर दस्ताची नोंद यापूर्वी 7/12 वर झालेली नाही तसेच सदर दस्ता संदर्भात कोणताही दावा दाखल नसले बाबत अर्जदार यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले वरून नोंद केली कागदपत्र दप्तरी दाखल असे.