सातबारा Watch

← चिंचवड

Ferfar #18597 · चिंचवड

हवेली, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
47/11, 47/12
Talathi
रखमाजी जिजाभाऊ काष्टे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 वाटप पत्र- वाटत लिहून देणार-: श्रीकांत नागेश घोडके, सुधीर बबनराव चिंचवडे, प्रदीप शांताराम आतकर वाटप लिहून घेणार-: लक्ष्मी नारायण आदलिंगे , नारायण नागनाथ आदलिंगे मौजे चिंचवड येथील जमिन सर्व्हे नंबर 47/11,यांसी एकूण क्षेत्र 00 हे 0.0463 आर अधिक पो.ख 00 हे 0.01 आर असे असून क्षेत्र 00 हे 0.0563 आर लिहून घेणार यांच्या अविभक्त हिश्श्याचे वाटपाद्वारे मिळालेले क्षेत्र 975 चौ, फुट मिळकत.( म्हणजेच 90.61 चौ मी ) (2) लिहून देणार यांच्या अविभक्त हिश्श्याचे वाटपाद्वारे मिळालेले क्षेत्र 5082 चौ, फुट मिळकत.( म्हणजेच 472 चौ मी ) जमिन सर्व्हे नंबर 47/12 यांसी एकूण क्षेत्र 00 हे 0.0302 आर लिहून घेणार यांच्या अविभक्त हिश्श्याचे वाटपाद्वारे मिळालेले क्षेत्र 900 चौ, फुट मिळकत ( म्हणजेच 83.61 चौ मी ) (2) लिहून देणार यांच्या अविभक्त हिश्श्याचे वाटपाद्वारे मिळालेले क्षेत्र 2349 चौ, फुट मिळकत ( म्हणजेच 219. चौ मी ) यांनी दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 18 दस्त क्रमांक 425/2026 दिनांक-: 07/01/2026 रोजी वाटप पत्र करून दिले असे सर्व कागदपत्रे फाईलीस दाखल केले असे.