Ferfar #18598 · चिंचवड
हवेली, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026
श्री.वैष्णवी शशिकांत भोईर यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 260/1,292/40 चे ७/१२ सदरी वैष्णवी शशिकांत भोईर अ.पा.क आजी अंजना करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.