Ferfar #22363 · कोंढवे खुर्द.
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/12/4
- Talathi
- केतन लहु जाधव
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
सर्वजीत मुन्नीलाल प्रजापती यांसी मान्यता देणार संतोषकुमार उमाशंकर राजभर (खाता क्रमांक 5945) यांचे सर्व्हे क्रमांक 57/12/4, पैकी लिहुन देणार यांच्या अविभक्त हिश्शाचे संपुर्ण क्षेत्र 312.5 चौ.फुट म्हणजेच 29.04 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
उमाशंकर विरजु राजभर (खाता क्रमांक :-9340) सर्व्हे क्रमांक 57/12/4 क्षेत्र 312.5 चौ.फुट म्हणजेच 29.04 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक हवेली 12 (कोंढवा बुद्रुक) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2862/2014 दिनांक 02/05/2014 प्रमाणे रक्कम रुपये 335000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद करुन कागदपत्रे फायलीस दाखल असे.