सातबारा Watch

← कोंढवे बु.

Ferfar #41312 · कोंढवे बु.

हवेली, पुणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
48/1ब/13
Talathi
VIKAS VISHWAMBHAR KHOTE
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- राजेंद्र ज्ञानोबा आवारे यांसी मान्यता देणार रामदास रघुनाथ मोरे, वसंत ज्ञानोबा आवारे (खाता क्रमांक 24083) सर्व्हे क्रमांक 48/1ब/13, पैकी लिहुन देणार यांच्या अविभक्त हिश्याचे संपुर्ण क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- अनिकेत राजेंद्र आवारे (खाता क्रमांक :-24113) सर्व्हे क्रमांक 48/1ब/13 क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक हवेली 13 (एरंडवणा) जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 27052/2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे विनामोबदला बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद करुन कागदपत्रे फायलीस दाखल असे.