Ferfar #41317 · कोंढवे बु.
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 59/1/11अ
- Talathi
- VIKAS VISHWAMBHAR KHOTE
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026
लिहुन देणार:-
मुकेशकुमार लक्ष्मीचंद आगरवाल यांचे तर्फे कु.मु. म्हणुन नितीन आलमचंद चोरडिया तर्फे नोंदणीकरिता वि.कु.मु.म्हणुन सुनील जवरीलाल कोटेचा यांचे सर्व्हे क्रमांक 59/1/11अ पैकी लिहुन देणार यांचे अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
गणेश आलमचंद चोरडिया, विलास आलमचंद चोरडिया, नितीन आलमचंद चोरडिया च्या तर्फे नोंदणीकरिता वि.कु.मु.म्हणुन सुनील जवरीलाल कोटेचा (खाता क्रमांक :-24072) सर्व्हे क्रमांक 59/1/11अ क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक हवेली 7 ( वाघोली) जिल्हा पुणे यांचेकडील चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 29387/2026 दिनांक 08/10/2026 व खरेदी दस्त क्रमांक 27919/2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद करुन कागदपत्रे फायलीस दाखल असे.