Ferfar #41372 · कोंढवे बु.
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/1/4
- Talathi
- VIKAS VISHWAMBHAR KHOTE
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 30-10-2026
लिहुन देणार:-
जाकीरअली अबेदअली सय्यद, अफ्रोज बानु जाकीरअली सय्यद (खाता क्रमांक 23987) यांचे सर्व्हे क्रमांक 6/1/4, पैकी क्षेत्र 200 चौ.फुट म्हणजेच 18.58 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
हैदर नसरुद्दीन शेख (खाता क्रमांक :-24102) सर्व्हे क्रमांक 6/1/4 क्षेत्र 200 चौ.फुट म्हणजेच 18.58 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक हवेली 12 (कोंढवा बुद्रुक) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11198/2019 दिनांक 02/07/2019 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद करुन कागदपत्रे फायलीस दाखल असे.