सातबारा Watch

← कोंढवे बु.

Ferfar #41386 · कोंढवे बु.

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
5/5/2/5
Talathi
VIKAS VISHWAMBHAR KHOTE
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- बाबा उर्फ समीर बडेखान मुलाणी, फैयाज नवाबउद्दीन शेख (खाता क्रमांक 922) यांचे सर्व्हे क्रमांक 5/5/2/5, पैकी क्षेत्र 400 चौ.फुट म्हणजेच 37.17 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : जाफर हनीफ शेख (खाता क्रमांक :-24112) सर्व्हे क्रमांक 5/5/2/5 क्षेत्र 400 चौ.फुट म्हणजेच 37.17 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक हवेली 12 (कोंढवा बुद्रुक) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4925/2010 दिनांक 31/05/2010 प्रमाणे रक्कम रुपये 51000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद करुन कागदपत्रे फायलीस दाखल असे.