सातबारा Watch

← कात्रज

Ferfar #39898 · कात्रज

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
33/अ
Talathi
आकाश हरी थोटे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 13-10-2026 लिहुन देणार:- प्रभाकर विठ्ठलराव कदम तर्फे क ज चे कु. मु. म्हणुन सुर्यकांत प्रभाकर कदम (खाता क्रमांक2230) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 33/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1526 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0095 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नानासो रामचंद्र कोळपे (खाता क्रमांक :-24426) सर्व्हे क्रमांक 33/अ क्षेत्र 0.0095 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हवेली 11 (पुणे कॅम्प) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3962/2019 दिनांक 11/03/2019 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद करुन कागदपत्रे दप्तरी दाखल असे.